पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनांच्या वाढत्या दरामुळे राष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. प्रतीलिटर पेट्रोलच्या किंमतीमध्ये १६ पैसे तर डिझेलच्या किंमतीमध्ये १२ पैसे याप्रमाणे वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ७५.७१ असून मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या शहरांमध्ये अनुक्रमे ८३.२४ , ७८.५३ आणि ७८.७२ हे पेट्रोलचे दर आहेत. याप्रमाणेच डिझेलच्या किमंतीमध्येही वाढ झाली असून  दिल्लीमध्ये डिझेलचे दर वाढून ६७.६६ रुपये झाले आहे. ३६ दिवसांनंतर हि दरवाढ करण्यात आली आहे. इंडियन ओईल, भारत पेट्रोलियम  आणि…

पुढे वाचा ..

रुपया घसरला

रुपया घसरला

डॉलरच्या तुलनेत रुपया सर्वांत नीचांकी पातळीवर पोहचला आहे. रुपयाचे अवमूल्यन सुरूच असून गुरुवारी रुपया ६९.०१ पर्यंत घसरला आहे. २४ नोव्हेंबर २०१६ नंतर प्रथमच डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे.  या वर्षी रुपयामध्ये आठ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. दिवसभरात रुपयामध्ये ४९ पैशांची घसरण नोंदवली गेली. तेलाच्या वाढत्या किंमती, महागाई आणि चालू खात्यामधील तूट यांमुळे रुपयाचे अवमूल्यन होत असल्याचे अर्थतज्ञांनी सांगितले. बुधवारी रुपया डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर गेला. डॉलरच्या वाढत्या मागणीमुळे रुपयाच्या किंमती मध्ये घट…

पुढे वाचा ..

त्वरा करा, पेट्रोल पंधरा पैशांनी स्वस्त.

त्वरा करा, पेट्रोल पंधरा पैशांनी स्वस्त.

नवी दिल्ली : सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर आज पुन्हा घटले. मात्र या दरकपातीने सामन्य माणसाचा एक रुपयाचाही फायदा होत नाहीये कारण हि कपात फक्त सरासरी ५० पैशांची आहे. इंडियन ऑईल कंपनी च्या वेबसाइटनुसार आज पेट्रोलचे दर १५ पैसे तर डिझेलचे दर १४ पैशांनी कमी झाले आहेत. ३० मे पासून तेल कंपन्याकडून इंधनाचे दर कमी करण्यात येत आहे. ३० मे पासून आजपर्यंत पेट्रोलचे दर तब्बल ४७ पैशांनी तर डिझेलचे दर तब्बल ३३ पैशांने कमी झाले आहेत.     त्यामुळे…

पुढे वाचा ..

सोळा दिवसानंतर पेट्रोलच्या दरात एक पैशाची कपात.

सोळा दिवसानंतर पेट्रोलच्या दरात एक पैशाची कपात.

पेट्रोलचे दर रोज नवनवीन उच्चांक गाठत असताना मोदि सरकारने सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोलच्या किमतीत चक्क एका पैशाची घसघशीत कपात केली आहे. याआधी पेट्रोलियम कंपनीच्या वेबसाईटवर ६० पैशांनी पेट्रोल स्वस्त झाल्याचे दाखवत होते. मात्र कंपनीने हि चूक सुधारत लगेच हि कपात साठ पैशांची नाही तर एक पैशाची आहे असे स्पष्ट केले. सध्या पेट्रोलची सरकारला पडणारी किंमत हि ४१ रुपयांच्या आसपास आहे मात्र पेट्रोलवर तब्बल ११०% टॅक्स सरकार गोळा करत असल्याने पेट्रोल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे….

पुढे वाचा ..

सलग १५ व्या दिवशी इंधन दरवाढ; मुंबई, दिल्लीत दरवाढीचा उच्चांक

सलग १५ व्या दिवशी इंधन दरवाढ; मुंबई, दिल्लीत दरवाढीचा उच्चांक

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीत सलग १५ व्या दिवशी वाढ झाल्याने एक नवा उच्चांक गाठला आहे. मुंबईमध्ये सोमवारी पेट्रोल ४३ पैशाने तर डिझेल ४४ पैशाने वाढले आहे. त्यामुळे मुंबईत सोमवारी पेट्रोलचा दर ८६.०८ रूपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर ७३.६४ रूपये प्रतिलिटर इतका झाला आहे. राजधानी दिल्लीमध्येही पेट्रोलच्या दरात ४४ पैशांनी वाढ झाली असून पेट्रोलचा दर ७८.२७ रूपये प्रतिलिटर इतका झाला आहे. तर डिझेलच्या दरात ४२ पैशांनी वाढ झाली आहे, त्यामुळे डिझेल ६९.१७ रूपये प्रतिलिटर दराने…

पुढे वाचा ..

जनधन खाते उघडून गरीब अजूनच अडचणीत..

जनधन खाते उघडून गरीब अजूनच अडचणीत..

नवी दिल्ली : आर्थिक समावेशकतेसाठी देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला बँक खाते उघडता यावे तसेच त्यांना विविध बँकिग सेवा मिळाव्यात याकरिता जनधन योजना मोदी सरकारने आणली. याअंतर्गत रिझर्व्ह बँकेने ‘शुन्य शिल्लक, शुन्य शुल्क’ खाती उघडण्यासाठी जोरदार प्रचार आणि प्रसार केला. मोदींनीही अनेकदा जनधन योजनेची माहिती आणि त्यानंतर त्यास मिळालेला प्रतिसाद यांचा उल्लेख आपल्या भाषणांत केला. पण, याच जनधन खात्यांसंदर्भात धक्कादायक माहिती मुबंई येथील आयआयटीच्या अहवालातून समोर येत आहे. प्रधानमंत्री जनधन योजने अतंर्गत खात्यांचा समावेश असलेली मूलभूत बचत बँक ठेव खाती…

पुढे वाचा ..

“अमूल” चं लक्ष ५० हजार कोटींच्या उलाढालीवर

“अमूल” चं लक्ष ५० हजार कोटींच्या उलाढालीवर

मुंबई: मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी २० टक्के जास्त वाढीचं लक्ष्य ठेवून यावर्षी अमूल उद्योग समुहाची ५० हजार कोटींची उलाढाल करण्याचा मानस आहे. “आम्ही नवीन प्रोडक्ट्स लौंच करत आहोत, सध्या यशस्वी असलेल्या उत्पादनांपैकी काहींना वरच्या श्रेणीत पुन्हा लौंच करून त्यावरून कंपनीला येणारा नफा वाढवण्यावर आमचा भर असेल, शिवाय आमच्या उत्पादनांना बाजारात अजूनही मोठी मागणी आहे, पूर्ण करण्यासाठी आम्ही गुंतवणूक वाढवणार आहोत” असे कंपनीचे अमुलचे आर. एस. सोधी यांनी सांगितले. मागील आर्थिक वर्षात अमूल ची उलाढाल ४०…

पुढे वाचा ..

पेट्रोलच्या भाववाढी मागचं खरं कारण काय ? युपिए ने खरंंच इराणचे पैसे थकवले होते का ?

पेट्रोलच्या भाववाढी मागचं खरं कारण काय ? युपिए ने खरंंच इराणचे पैसे थकवले होते का ?

पेट्रोलच्या किमती दिवसेंदिवस नवनवीन उच्चांक गाठत आहेत. पुण्यात तर पेट्रोलने ८५ चा आकडा पार करून आता नव्वदिकडे झेप घेतली आहे. पेट्रोलच्या या वाढत्या किंमतीमागचे कारण म्हणून काही सत्तापक्षाचे समर्थक “युपीएने करून ठेवलेले ४३ हजार कोटींचे कर्ज मोदि फेडत आहेत, म्हणून हि भाववाढ” असा युक्तिवाद करत आहेत, मात्र यामागील सत्य काय हे आपण जाणून घेऊया. २०१३ साली अमेरिकेने इराणवर अण्वस्त्रे विकसित केल्यामुळे निर्बंध लादले, म्हणून भारत इराणला इराणकडून आयात केलेल्या क्रूड ओईल चे पैसे देऊ शकला…

पुढे वाचा ..

वेतनवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचारी ३०,३१ मे रोजी संपावर

वेतनवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचारी ३०,३१ मे रोजी संपावर

मुंंबई : भारतीय बँक संघाने बँक कर्मचाऱ्यांचे वेतन केवळ दोन टक्के वाढविले आहे, याविरोधात राष्ट्रीयकृत बँकाचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी ३० व ३१ मे रोजी संप पुकारला आहे.वेतन वाढी संदर्भात ५ मे रोजी बैठक घेण्यात आली होती, या बैठकीत बँक संघाने दोन टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला. तसेच अधिकाऱ्यांच्या मागणीवरून केवळ स्केल-3 च्या अधिकाऱ्यांपर्यत ही वाढ मर्यादित असेल. युनाईटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे संयोजक देवीदास तुळजापूरकर यांनी म्हटलंंय, की एनपीएमुळे बँकेचे जे नुकसान झाले आहे, त्यास बँक कर्मचारी…

पुढे वाचा ..

पुण्यात पेट्रोल नाबाद ८५.१३ रूपये, दहा दिवसात पेट्रोल किंमतीत अडीच रूपयांची वाढ

पुण्यात पेट्रोल नाबाद ८५.१३ रूपये, दहा दिवसात पेट्रोल किंमतीत अडीच रूपयांची वाढ

पुणे : शहरात गेल्या दहा दिवसापासून पेट्रोलच्या किंंमतीमध्ये अडीच रूपयांनी वाढ आहे. आज सलग अकराव्या दिवशीही पेट्रोलमध्ये ३० पैशांनी तर डिझेलमध्ये १९ पैशांनी वाढ झालेली आहे. सध्या पुणे शहरात पेट्रोलचा दराने उच्चांक गाठला असून पुण्यामध्ये पेट्रोल ८५.१३ रूपये प्रतिलीटर झाले आहे. मागील दहा दिवसापासून पेट्रोल दरात अडीच रूपयांनी वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तसेच नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. परभणीत सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात सगळ्यात महाग पेट्रोल मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोल…

पुढे वाचा ..
1 2 3 4