आता माजी सैनिकांची राफेल घोटाळ्याविरोधात आघाडी..

आता माजी सैनिकांची राफेल घोटाळ्याविरोधात आघाडी..

राफेल विमान घोटाळ्याच्या प्रकरणात केंद्र सरकारच्या अडचणी आता अजून वाढण्याची शक्यता आहे. हवाई दल व इंडियन आर्मीचे माजी सैनिकी अधिकारी आता राफेल घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करत आहेत.

पुढे वाचा ..

राफेल घोटाळ्यात मोदी सरकार अडचणीत.

राफेल घोटाळ्यात मोदी सरकार अडचणीत.

नवी दिल्ली : बहुचर्चित राफेल घोटाळ्यात कोर्टात खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी अखेर मोदी सरकारच अडचणीत आले आहे, स्वतःला क्लीनचिट मिळवण्याच्या नादात सरकारने कोर्टाची गंभीर फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. राफेल कराराची चौकशी करायला आपण असमर्थ असल्याचे सांगून कोर्टाने या प्रकरणाच्या चौकशीची याचिका काल खारीज केली होती. यानंतर सरकारला क्लीनचिट मिळाल्याचा अभिनिवेश आणत विरोधी पक्षांवर भाजपा नेत्यांनी हल्ला चढवला होता. राहुल गांधींनी पंतप्रधानांची माफी मागावी अशीही मागणी करण्यात येत होती. CAG अर्थात केंद्रीय लेखापालांचा अहवाल हा…

पुढे वाचा ..

राफेल व्यवहार : “क्लीन चिट” चा देखावा करण्यासाठीच केली होती याचिका. वकिलांच्या विधानावरून स्पष्ट

राफेल व्यवहार : “क्लीन चिट” चा देखावा करण्यासाठीच केली होती याचिका. वकिलांच्या विधानावरून स्पष्ट

नवी दिल्ली : राफेल प्रकरणात आपल्याकडे संरक्षण क्षेत्रातील व्यवहारांची सत्यता तपासण्याचे कौशल्य नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने या विषयात न्यायालयीन चौकशी करायला नकार दिला आहे, क्लीन चिट या शब्दाचा कितीही ओरडा झाला तरी ही क्लीन चिट नाही तर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करायला दिलेला नकार आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. मुळात ही याचिका का दाखल झाली होती व कुणी दाखल केली होती हे आपण समजून घेऊ.. निर्भया बलात्कार प्रकरणात आरोपी युवकाचा बचाव करणारे वकील एम…

पुढे वाचा ..

होय, राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार झालाय : सुब्रमण्यन स्वामी

होय, राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार झालाय : सुब्रमण्यन स्वामी

नवी दिल्ली: राफेल विमान खरेदीत घोटाळा झालेला आहेच, राहुल गांधींनी राफेल घोटाळ्याचा मुद्दा उचलला नसता तर मी तो मुद्दा उचललाच असता, आज मी तो मुद्दा उचलला तर आमच्याच सरकारचे नुकसान होईल म्हणून मी चूप आहे. अशी कबुली भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्र्मनियन स्वामी यांनी दिली. २३ ऑक्टोबर २०१८ रोजी अल्जेब्रा कन्व्हरसेशन्स मध्ये शोमा चौधरी यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. त्या मुलाखतीच्या व्हिडीओचा संबंधित अंश येथे देत आहोत. “आता मी राफेल विमानाच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला…

पुढे वाचा ..

मारल्या गेलेल्या वाघिणीचे अनिल अंबानी कनेक्शन?

मारल्या गेलेल्या वाघिणीचे अनिल अंबानी कनेक्शन?

यवतमाळ : हजारो प्राणी प्रेमी नागरिकांनी तीव्र विरोध करूनही आज अखेर वन खात्याने भाडोत्री शुटर आणून “टी १” अर्थात अवनी या वाघिणीचा बळी घेतलाच. गेल्या दोन महिन्यांपासून वन खाते या वाघिणीच्या मागावर होते. या वाघिणीला मारण्यासाठी वन-विभागाने ग्लायडर, थर्मल इमेजिंग कॅमेरा, मध्य प्रदेशातून आणलेले हत्ती, वाघाचे मुत्र, केल्विन क्लेन परफ्युम या सगळ्याचा वापर केला. एका वाघिणीला मारण्यासाठी वन खात्याने दाखवलेली तत्परता हि सगळ्यांच्याच उत्सुकतेचा विषय ठरतेय. एरवी लाकुडचोरी, वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी इत्यादी मुद्द्यांवर गाढ झोप…

पुढे वाचा ..