..आणि एका रात्रीत आदिवासींची जमीन उद्योगपतींची झाली

..आणि एका रात्रीत आदिवासींची जमीन उद्योगपतींची झाली

आलनार, दांतेवाडा, (छत्तीसगड) : नक्षली समस्यांनी ग्रस्त असलेल्या आलनार या गावातील आदिवासी समाजाच्या सामुहिक मालकीची असलेली शेकडो एकर जमीन एका रात्रीत आरती स्पंज एन्ड पावर लिमिटेड या कंपनीच्या मालकीची झाली. आदिवासी वनजमीन हक्क कायद्याअन्वये आदिवासी पाड्यांच्या आजूबाजूच्या जमिनीवर स्थानिक आदिवासींची सामुहिक मालकी असते. गावातले सर्व सज्ञान नागरिक सभासद असलेल्या ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय ह्या जमिनीवर कुठलाही प्रकल्प उभारता येत नाही. आलनार ग्रामसभेच्या ग्रामस्थांनी आरती स्पंज कंपनीला आपली वनजमीन देण्याचा विरोध केलेला असतानाही स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची मंजुरी मिळाल्याचे…

पुढे वाचा ..

सायराबानो – दिलीपकुमारांची अखेर मोदींकडे याचना.

सायराबानो – दिलीपकुमारांची अखेर मोदींकडे याचना.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वारंवार वचन देऊनही लँडमाफिया समीर भोजवाणीची जामिनावर सुटका झाली असून आम्हाला धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत, म्हणून तुमची मुंबईत भेट घेण्याची इच्छा आहे अशी याचना प्रख्यात अभिनेत्री सायरा बानो यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. पैसा व गुंडांच्या जोरावर एका पद्मविभूषण कलाकाराला धमकावल्या जात असल्याची तक्रार त्यांनी मांडली आहे. 2014 सालापासून समीर भोजवाणी नावाचा एक इसम व प्रख्यात सिने अभिनेते दिलीप कुमार यांचा त्यांच्या बंगल्याच्या जागेवरून वाद सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक…

पुढे वाचा ..