संघ – भाजपच्या मुखपत्राची ‛ओबीसी’ विरोधी टिप्पणी, लोक संतप्त

संघ – भाजपच्या मुखपत्राची ‛ओबीसी’ विरोधी टिप्पणी, लोक संतप्त

कोची : संघपरिवार व भारतीय जनता पक्ष जन्मभूमी या नावाने एक मुखपत्र चालवतात, दक्षिण भारतात, प्रामुख्याने केरळ या राज्यात हे मुखपत्र प्रसिद्ध आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या जातीचा तुच्छतापूर्वक उल्लेख केल्याने हे मुखपत्र अडचणीत आले आहे. साबरीमला विवादात संघपरिवाराने पिनाराई विजयन यांच्याविरोधात एक मोठी आघाडी उघडली आहे. साबरीमला च्या अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी विजयन करत असल्याने ते संघपरिवाराच्या हिटलिस्टवर आले आहेत. अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्यात आला तर राज्यभर…

पुढे वाचा ..

अलर्ट : 2000 च्या नोटांची छपाई बंद

अलर्ट : 2000 च्या नोटांची छपाई बंद

नवी दिल्ली : नोटबंदीच्या काळात चलनात आणलेल्या २००० च्या नोटांची छपाई कमीत कमी प्रमाणात करण्यात येत असून, लवकरच या नोटांची छपाई पूर्णपणे बंद करण्याचा विचार आरबीआय करते आहे. मोठ्या नोटा या काळा पैसा व अवैध व्यवहारात मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन व्यवहारात या नोटांचा फारसा सहभाग नसतो, मात्र केंद्र सरकारच्या कर्मचार्यांचे पगार व शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्रीचे पैसे मोठ्या नोटांच्या स्वरूपात दिले जात होते, यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. “द प्रिंट” या…

पुढे वाचा ..

‘राफेलची कागदपत्रे पर्रीकरांच्या बेडरूममध्ये ?’ – राणेंची क्लीप लिक

‘राफेलची कागदपत्रे पर्रीकरांच्या बेडरूममध्ये ?’ – राणेंची क्लीप लिक

‘राफेल प्रकरणाची कागदपत्रे आपल्या बेडरुममध्ये आहे’ असे देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर म्हटल्याचा दावा करणारी क्लीप सोशल मिडीयावर लिक झाली आहे. एका पत्रकारासोबत फोनवर बोलतांना गोवा सरकारचे मंत्री श्री. विश्वजित राणे यांनीच तशी माहिती दिलेली आहे. ऐकुया काय आहे नेमके संभाषण. Audio File of : Vishwajit P Rane, Health Minister, Goa in conversation with X X: Good evening sir Vishwajit: Boss Good Evening. I called today.. there was a…

पुढे वाचा ..

आर्य बाहेरचेच, जेनेटिक पुरावे मिळाले

आर्य बाहेरचेच, जेनेटिक पुरावे मिळाले

पुणे : आर्य म्हणून ओळखले जाणारे लोक मूळ भारतीय की बाहेरचे हा भारतात नेहमीच एक वादाचा मुद्दा राहिला आहे. टिळकांपासून ते आताच्या इतिहासतज्ञांनी या मुद्द्यावर वेगवेगळी मते मांडली आहेत. आर्य भारतात येण्याआधीची हडप्पा संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा मूलाधार मानल्या जाते. मात्र ही संस्कृती सुद्धा आर्यांचीच होती असा दावा काही गटांकडून होत होता. आर्य भाषा अर्थात इंडो युरोपीयन भाषा ह्या इराण व युरोपमधून भारतीय उपखंडात आल्या की भारतात स्थायिक झालेल्या आर्यांनी तिकडे नेल्या याबद्दल मतभेद होते. आर्य…

पुढे वाचा ..

मोदींची मुलाखत पूर्वनियोजित ?

मोदींची मुलाखत पूर्वनियोजित ?

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींची बहुचर्चित व बहुप्रतिक्षित मुलाखत अखेर निराशाजनक ठरली कारण मोदी सरकारच्या कामगिरीवर एकही थेट प्रश्न या मुलाखतीत विचारण्यात आला नाही. ANI या वृत्तसंस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मुलाखत दिली. तब्बल 90 मिनिटांच्या या मुलाखतीत मोदींना अनेक प्रश्न विचारण्यात आले व त्यांनीही मोकळेपणाने त्यांची उत्तरे दिली. मात्र रोजगार, धार्मिक तणाव व राफेल घोटाळ्यावर संयुक्त संसदीय समिती या बद्दल त्यांना प्रश्नच विचारण्यात आले नाहीत. सामान्यपणे राजकीय नेत्यांच्या मुलाखतीत त्यांनी दिलेल्या उत्तरांना फॉलोअप प्रश्न…

पुढे वाचा ..

शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही – पंतप्रधान मोदी

शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही  – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : गेल्या चार वर्षांत आम्ही शेतकऱ्यांसाठी इतकं काम केलं आहे की आता कर्जमाफी द्यायची गरज उरलेली नाही. सॉईल हेल्थ कार्ड, एफआरपी, निम कोटेड युरिया या योजनांमुळे शेतकरी आता सक्षम झालेला आहे. वारंवार कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकरी कर्जमुक्त करण्यावर माझ्या सरकारचा भर असल्याचे पंतप्रधान मोदींनी आज सांगितले. ANI या वृत्तसंस्थेला मुलाखत देत असताना मोदींनी हे विधान केले. देशातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार आपल्या पातळीवर कर्जमाफी देईल का असा प्रश्न त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला होता.

पुढे वाचा ..

राम मंदिराचा निर्णय न्यायालय घेईल : पंतप्रधान मोदी

राम मंदिराचा निर्णय न्यायालय घेईल : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : विवादित जागेवर राममंदिर बांधण्यासाठी तुम्ही अध्यादेश आणणार का या प्रश्नाचं उत्तर देताना, “राम मंदिराचा निर्णय कोर्ट घेईल, आधी कोर्टाची कारवाई पूर्ण होऊ द्या” असे उत्तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. दीर्घ कालावधी नंतर मीडियाशी संवाद साधताना आज पंतप्रधानांनी हा महत्वाचा खुलासा केला. ANI वृत्तसेवेला त्यांनी दिलेल्या मुलाखतीत आज त्यांनी हा मुद्दा मांडला. बिहारच्या राजकारणात जनता दल युनायटेड ने राम मंदिर मुद्द्यापासून स्वतःला वेगळे करून घेतल्यानंतर मोदींच्या आजच्या वक्तव्याला एक वेगळा…

पुढे वाचा ..

सातव्या वेतन आयोगासाठी तब्बल चोवीस हजार कोटींची तरतूद..

सातव्या वेतन आयोगासाठी तब्बल चोवीस हजार कोटींची तरतूद..

मुंबई :  केंद्र सरकारने सातवा वेतन आयोग लागू केल्याबरोबर राज्यशासनाच्या कर्मचार्यांनाही सातवा वेतन आयोग लागू होऊन पगारवाढ होण्याची खुशखबर मिळाली आहे. राज्य सरकारला या वाढलेल्या पगारासोबत मागील थकबाकीचेही पैसे द्यावे लागतील. थकबाकीची रक्कम सात ते साडेसात हजार कोटीपर्यंत जाईल. चौदा हजार कोटींची या वर्षाची पगारवाढ होईल, इतर सर्व व्यवस्थापन लक्षात घेता तब्बल चोवीस हजार कोटींची तरतूद सरकारला या वर्षीच्या पगारांसाठी करावी लागणार आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती गंभीर असताना या तरतुदींमुळे तिजोरीवर अजून आर्थिक भार…

पुढे वाचा ..

ऑनलाइन खरेदीवरचे डिस्काउंट बंद, मोदी सरकारचा निर्णय

ऑनलाइन खरेदीवरचे डिस्काउंट बंद, मोदी सरकारचा निर्णय

नवी दिल्ली: तुम्ही ऑनलाइन खरेदी करणार असाल तर ती 1 फेब्रुवारीच्या आधीच उरकून घ्या कारण 1 फेब्रुवारी 2018 पासून मोदी सरकारचं नवीन एफडीआय धोरण लागू होणार असून अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांना आता यापुढे भरमसाठ डिस्काउंट व कॅशबॅक देता येणार नाहीत. सहसा बाजारात मिळणाऱ्या वस्तूंपेक्षा ऑनलाइन जास्त विविधता व योग्य दर मिळत असल्याने ग्राहकांचा ओढा हा ऑनलाइन खरेदीकडे जास्त असतो, गेल्या सात वर्षात ऑनलाइन खरेदीचा ग्राहक अकरा पट वाढला आहे. एखादी वस्तू विकत घ्यायची असल्यास ग्राहक…

पुढे वाचा ..

निवृत्ती नंतर परदेशात स्थायिक होणार देशभक्त अक्षयकुमार

निवृत्ती नंतर परदेशात स्थायिक होणार देशभक्त अक्षयकुमार

‘मी तुम्हाला सांगू इच्छितो की, टोरंटो हे माझं घर आहे. मी बॉलिवूडमधून निवृत्त झाल्यावर मी परत येऊन इथेच राहणार आहे’ – अक्षयकुमार  अक्षयकुमारचा हा वादग्रस्त विडीओ विडीओ बघा. I also must tell you one thing, This is my TORONTO is my home. When I retire from Bollywood Industry, I'll shift here with all my wealth. (2018) pic.twitter.com/pFZLBi8SUp — History of India (@RealHistoryPic) December 23, 2018 नसीरुद्दीन नाही तर अक्षयकुमारच गद्दार अक्षयकुमारचे हे वादग्रस्त वक्तव्य सोशल…

पुढे वाचा ..
1 2 3 4 5 33