मध्य प्रदेशात ६० लाख बोगस मतदार, निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश

मध्य प्रदेशात ६० लाख बोगस मतदार, निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश

नवी दिल्ली :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत मध्यप्रदेशात ६० लाख बोगस मतदार असल्याची तक्रार केली होती. यावेळी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पुरावे देखील सादर केले आहेत. यानंतर निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी निवडणूक आयोगाने दोन पथकांची स्थापना केली आहे. आयोगातील पथक या प्रकरणाच्या चौकशीसाठी उद्याच मध्यप्रदेशात जाणार आहे. त्या दरम्यान उत्तर प्रदेशातील काही मतदारसंघाना भेटी देणार आहेत. या पथकांकडून ७…

पुढे वाचा ..

अमित शाह मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची घेणार भेट

अमित शाह मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची घेणार भेट

मुंबई : पोटनिवडणूकीत झालेल्या पराभवामुळे भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकीची तयारी म्हणून  संपर्क अभियान सुरू केले आहे. २०१९ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता भाजपावर नाराज असणाऱ्या पक्षाची समजूत काढण्याची जबाबदारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतली आहे. संपर्क अभियानाअंंतर्गत बुधवारी अमित शहा हे भाजपाचे जुने मित्रपक्ष आणि मागील काही दिवसापासून नाराज असलेल्या शिवसेना पक्षाचे उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. मागील काही पोटनिवडणुकीत भाजपाला यश मिळाले नाही. मात्र पालघरमध्ये त्यांनी यश प्राप्त केले होते….

पुढे वाचा ..

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युध्द होऊ शकत नाही. पण भारताकडून गोळीबार करण्यात आला तर आम्ही प्रत्युत्तर देणार. असे विधान पाकिस्तानी इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन्सचे महानिदेशक मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केले आहे. तसेच अशी चेतावणी दिली आहे की, आम्ही शांत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही कमजोर आहोत. भारतीय सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून उल्लंघन होत असताना सोमवारी पाकिस्तानी सेनेने असे नापाक विधान केले आहे. तसेच आसिफ गफूर इतकच बडबडून गप्प राहिले नाहीत, तर…

पुढे वाचा ..

फडणवीस याच्यांविरोधात कॉंग्रेस करणार तक्रार

फडणवीस याच्यांविरोधात कॉंग्रेस करणार तक्रार

मुंबई :  पालघर पोटनिवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार महाराष्ट्र काँग्रेस निर्वाचन आयोगाकडे करणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत आणि इतर काँग्रेस नेते हे मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्त  ओ.पी. रावेत यांची दिल्ली येथे भेट घेणार आहेत. ‘ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सत्तेचा वापर करून सरकारी यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात दुरूपयोग केला आहे. पालघर येथे झालेल्या निवडणुकीत संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाळी काम करत होती’  असा आरोप सचिन सावंत यांनी माध्यमाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर…

पुढे वाचा ..

अफगाणिस्तानमध्ये मुलींच्या शाळेजवळ स्फोट

अफगाणिस्तानमध्ये मुलींच्या शाळेजवळ स्फोट

काबूल : अफगाणिस्तानमधील नांगरहार येथे मंगळवारी एका मुलींच्या शाळेजवळ आयईडी (IED) स्फोट झाला आहे. अफगाण टोलो न्यूजनुसार अजूनपर्यत जिवीतहानी झाल्यासंदर्भात समजले नाहीये. गर्व्हनर अत्ताउल्लाह यांनी सांगितले आहे की, या स्फोटामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.  या हल्ल्यामुळे अफगानीस्तानातील असुरक्षित वातावरण पुन्हा एकदा समोर येत आहे.

पुढे वाचा ..

सुनील छेत्रीच्या भावनिक आवाहनाला प्रेक्षकांचा प्रतिसाद, सामना झाला हाऊसफुल

सुनील छेत्रीच्या भावनिक आवाहनाला प्रेक्षकांचा प्रतिसाद, सामना झाला हाऊसफुल

मुंबई : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने शनिवारी चाहत्यांना ‘स्टेडीयमवर या, आम्हाला पाठिंबा द्या, कारण  फुटबॉल खेळाला तुमची गरज आहे ’ अस एक भावनिक आवाहन केल होत. त्यानंतर सोमवारी मुंबईत होत असलेल्या भारत विरूध्द केनिया या सामन्याची सर्व तिकीटे सोल्डआउट झाली आहेत.  सोमवारी ४ मे रोजी सुनील छेत्री त्यांच्या कारकिर्दीतील १०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. शनिवारी झालेल्या  सामना पाहण्यासाठी अडीच हजार प्रेक्षक मैदानात होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांने असे आवाहन करताना म्हटले होते की, तुम्ही युरोपियन संघाना जीव तोडून सर्पोट करता. मान्य…

पुढे वाचा ..

दिलीय ती वेतनवाढ घ्या, नाहीतर घरी जा

दिलीय ती वेतनवाढ घ्या, नाहीतर घरी जा

मुंबई :  एसटी कामगारांना भरघोस वेतनवाढ दिलेली आहे. केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनवाढ एसटी कर्मचाऱ्यांनी ७ जूनपर्यत स्वीकारावी अथवा ती मान्य नसल्यास राजीनामा द्यावा. तसेच पाच वर्षाच्या कंत्राटी सेवेत दाखल व्हावे, असा प्रस्ताव राज्याचे परिवहमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी संघटनासमोर ठेवला आहे. मात्र दुसरीकडे एसटी कामगार संघटनेकडून वेतन करार अमान्य असल्याचे सांगण्यात येत आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलेली वेतनवाढ ही फसवी आहे. ३२ ते ४८ टक्कयांची वाढ दाखवली असली तरी प्रत्यक्षात १७ ते २०…

पुढे वाचा ..

यावर्षीही मुंबई तुंबणार .. अजूनहि खड्डे तसेच ..

यावर्षीही मुंबई तुंबणार .. अजूनहि खड्डे तसेच ..

मुंबई : येत्या तीन दिवसात मुंबईत जोरदार पावसाची शक्यता हवामानतज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत सहा ते नऊ जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडू शकतो. साधारण १० जूनला मान्सून मुंबई शहरात येत असतो, पण अलीकडच्या काही वर्षात पावसाळ्याचे आगमन उशीरा झालेले आहे. मात्र यावर्षी मात्र वेगळी परिस्थिती असू शकते. मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यातच मुसळधार पावसाचा धोका संभवत आहे. सहा ते नऊ जून या दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्तता हवामानतज्ञानी वर्तवली आहे त्यामुळे पावसाळ्याच्या सुरूवातीलाच मुंबईकरांची त्रेधा उडू…

पुढे वाचा ..

त्वरा करा, पेट्रोल पंधरा पैशांनी स्वस्त.

त्वरा करा, पेट्रोल पंधरा पैशांनी स्वस्त.

नवी दिल्ली : सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर आज पुन्हा घटले. मात्र या दरकपातीने सामन्य माणसाचा एक रुपयाचाही फायदा होत नाहीये कारण हि कपात फक्त सरासरी ५० पैशांची आहे. इंडियन ऑईल कंपनी च्या वेबसाइटनुसार आज पेट्रोलचे दर १५ पैसे तर डिझेलचे दर १४ पैशांनी कमी झाले आहेत. ३० मे पासून तेल कंपन्याकडून इंधनाचे दर कमी करण्यात येत आहे. ३० मे पासून आजपर्यंत पेट्रोलचे दर तब्बल ४७ पैशांनी तर डिझेलचे दर तब्बल ३३ पैशांने कमी झाले आहेत.     त्यामुळे…

पुढे वाचा ..

शेतकरी संपावर रवीना टंडनची टीका ..

शेतकरी संपावर रवीना टंडनची टीका ..

मुंबई : महाराष्ट्र राज्यासह देशभरात विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी कर्जमाफी, शेतीला हमीभाव आणि स्वामीनाथन आयोगात सुधारणा करण्याची मागणी यासाठी सरकारविरूध्द संप पुकारला आहे. या संपात अनेक शेतकरी तसेच शेतकरी संघटना यांनी पाठिंबा देत संपात सहभाग घेतला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून मार्केटमध्ये भाजीपाला पाठविण्याचे बंद करण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यावर दूध, भाजीपाला टाकून सरकारचा निषेध करत संप चालू आहे. शुक्रवारी या आंदोलनासंदर्भात एका दैनिकाने आपल्या न्यूज पोर्टलवर संगमनेर येथील शेतकरी संपादरम्यान काही जण दुधाचा टँन्कर रस्त्यावर खाली…

पुढे वाचा ..
1 20 21 22 23 24 33