Movie Review : ‘नाळ’ सिनेमा

Movie Review :  ‘नाळ’ सिनेमा

नागराज मंजुळे या दिग्दर्शकाच्या चित्रपटांची जादू प्रेक्षकांवर आजही कायम आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे काल प्रदर्शित ‘नाळ’ हा सिनेमा. हा सिनेमा नागराजने दिग्दर्शित केलेला नसला तरीही त्यावर नागराजची छाप दिसून येते. दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी याची ही उत्तम कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आज दुसऱ्या दिवसाचे शोज मोठ्या प्रमाणावर हाऊसफूल झालेले दिसत आहेत. कसा आहे सिनेमा? विदर्भातील एका छोट्याशा गावात घडणारी हि गोष्ट आहे. चैत्या(श्रीनिवास पोकळे) या लहान मुलाच्या भावविश्वावर आधारलेला हा सिनेमा आहे. त्याचे…

पुढे वाचा ..

दानवे हे बघा अजितदादा पोलिसांसमवेत नेटीजन्स ने उडवली खासदार दानवेंची टर

दानवे हे बघा अजितदादा पोलिसांसमवेत नेटीजन्स ने उडवली खासदार दानवेंची टर

बारामती : भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील वाकयुद्ध परिचित आहे. मागील आठवड्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मध्ये सिंचन घोटाळ्यावरून चकमक उडाली होती. रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांच्या घराबाहेर कोणत्याही क्षणी पोलीस येतील व अटक करतील अस विधान केले होते. त्याचे प्रतिउत्तर अजितदादा नी त्यांच्या खास शैलीत औकात दाखवून देत दिले. बारामतीचा पाडवा राज्यात प्रसिद्ध आहे. पवार कुटुंबीय राज्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांना पाडव्याला भेटतात व शुभेच्छा…

पुढे वाचा ..

भाजपमध्ये अंतर्गत कलह. अवनी वाघीणीवरून मनेका गांधी विरुद्ध फडणवीस मुनगंटीवार हल्ले प्रतिहल्ले

भाजपमध्ये अंतर्गत कलह. अवनी वाघीणीवरून मनेका गांधी विरुद्ध फडणवीस मुनगंटीवार हल्ले प्रतिहल्ले

मुंबई: दोन दिवसांपूर्वी अवनी नावाच्या वाघिणीची वनखात्याकडून हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारच्या  आदेशानुसार हे कृत्य करण्यात आले होते. त्यानंतर असंख्य प्राणी प्रेमी व   निसर्गप्रेमी व्यक्तींनी        याविरोधात आवाज उठवला. सत्ताधारी  भाजपच्या खासदार व केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी याविरोधात TWITTER द्वारे आपला रोष उपस्थित केला. त्यांनी वन पर्यावरण   मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला चढवत जाब विचारला आहे. I am deeply saddened by the way tigress Avni has been brutally murdered…

पुढे वाचा ..

गुजरात विधानसभेत बिबट्या शिरला

गुजरात विधानसभेत बिबट्या शिरला

अहमदाबाद– गुजरात विधानसभेच्या परिसरात बिबट्या शिरला आहे. सीसीटिव्ही फुटेजमध्ये विधानसभेच्या आवारात बिबट्या फिरत असल्याचे आढळले आहे त्यामुळे या परिसरात येण्यास लोकांना बंदी करण्यात आली आहे. रविवारी रात्री उशीरा विधावसभा सचिवालयात बिबट्या शिरला आहे. वन विभाग आणि पोलिस यांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी संयुक्त अभियान सुरु केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या परिसरात बिबट्या शिरल्याने प्रशासन खाडकन जागे झाले आहे. या परिसरात मुख्यमंत्र्यासोबतच इतर मंत्र्यांचेही कार्यालय आहेत. 100 जाणांची टिम या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न…

पुढे वाचा ..

“भारताची” प्रकृती चिंताजनक. राज ठाकरेंची बोचर व्यंगचित्र

“भारताची” प्रकृती चिंताजनक. राज ठाकरेंची बोचर व्यंगचित्र

मुंबई: दिवाळीच्या धामधुमीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नवीन व्यंगचित्र आज प्रदर्शित झाले. धनत्रयोदशी हे वैद्यकीय शास्त्राचे देव धन्वंतरीचे जन्मदिवस म्हणून मानला जातो. याच धाग्याला पकडून राज ठाकरे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रारात भारत देश हा आयसीयूमध्ये असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मागील चार वर्षांपासून त्याच्यावर अनेक अत्याचार झाले आहेत. त्यामुळे त्याची मरणासन्न अवस्था झाली असून त्याच्या तब्येतीत लोकसभेनंतर सुधारणा होऊ शकते असे म्हणले आहे. दिवाळीच्या सणामध्ये आपल्यासाठी व्यंगचित्र घेऊन येत आहे असे कालच राज  ठाकरे यांनी…

पुढे वाचा ..

आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांना नोटीस. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान

आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांना नोटीस. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान

दिल्ली: नोटबंदी व त्यानंतर ढासळलेली अर्थव्यवस्था कर्जबुडवे उद्योजक यामुळे अडचणीत आलेली रिजर्व बँक आज पुन्हा चर्चेचा विषय आहे. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना केंद्रीय माहिती आयोगाने नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाचे पालन न केल्याने त्यांना ही नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 50 कोटी रुपये व त्यापेक्षा जास्त कर्ज घेतलेले व ती बुडवलेल्या कर्जदारांची यादी जाहीर करण्यात यावी. या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे साहस गव्हर्नर उर्जित पटेलांनी केले होते.त्यामुळे आज त्यांना ही नोटीस बजावण्यात…

पुढे वाचा ..

मोदींच्या आदेशावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी केली- जयंत पाटील यांचा आरोप

मोदींच्या आदेशावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी केली- जयंत पाटील यांचा आरोप

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथ संकल्प मेळाव्यासाठी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगली येथे आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी केली असा आरोप केला आहे. 182 मीटरचा सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्याचे काम आघाडी सरकारच्या काळात 2012 ला सुरू झाले होते. त्यावेळी जगातील सर्वात उंच 204 मीटरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असलेलं  स्मारक अरबी समुद्रात बनविण्याचा निर्णय कांग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने राज्यात घेतला त्या…

पुढे वाचा ..

माझ्यावर टीका करण्याची दानवेची औकात आहे का? अजितदादांचा घणाघात

माझ्यावर टीका करण्याची दानवेची औकात आहे का? अजितदादांचा घणाघात

माळेगाव: दिवाळीच्या पूर्वसंध्येला बारामतीत राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या रांगड्या शैलीत फटकेबाजी करताना दिसून आले. काल माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगाम कार्यक्रमात  पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, चंद्रराव तावरे यांनी अजित पवार व कुटुंबियांवर टिकेची झोड उठविली होती. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांच्या दारावर पोलिस असून त्यांना कधीही अटक होऊ शकते, असा इशारा दिला होता. त्याला आज माळेगावातच अजित पवारांनी त्यांच्या गावरान शैलीत…

पुढे वाचा ..

नरेंद्र मोदी हे अॅनाकोंडा – अर्थमंत्री

नरेंद्र मोदी हे अॅनाकोंडा – अर्थमंत्री

नरेंद्र मोदिंपेक्षा मोठा अॅनाकोंडा कोण आहे ? जो CBI आणि RBI सारख्या संस्था गिळंकृत करत सुटला आहे.’ असे मत आंध्रप्रदेशचे अर्थमंत्री रामाक्रीश्नाडू यांनी व्यक्त केले. अॅनाकोंडा हा महाकाय अजगर असून एका भयावह सापासोबत मोदी यांची तुलना आंध्रच्या अर्थमंत्र्यांनी केल्यानंतर भाजप संतप्त झाला असून या वक्तव्यानंतर भाजपात  प्रतिकार करायला भाजपचे वरिष्ठ प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी हे पुढे सरसावले आहे.

पुढे वाचा ..

संघाच्या आजन्म प्रचारकानेच केले भाजपच्या कार्यकर्तीचे लैंगिक शोषण.

संघाच्या आजन्म प्रचारकानेच केले भाजपच्या कार्यकर्तीचे लैंगिक शोषण.

भाजपच्या पक्ष कार्यालयातच #metoo देहरादून (उत्तराखंड) – भारतीय जनता पक्ष – उत्तराखंड राज्याचे महासचिव श्री. संजय कुमार यांच्यावर पक्षातील महिला पदाधिकार्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. संजय कुमार यांनी पक्ष कार्यालयातच माझे लैंगिक शोषण केले असल्याचा खळबळजनक आरोप या महिलेने केला आहे. विशेष म्हणजे देशभरात नोकर्यांची स्थिती चिंताजनक असताना भाजपा पदाधिकार्याने हे लैंगिक शोषण नोकरीचे आमिष दाखवून केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. “मी लहानपणीपासून संघाच्या शाखांना माझ्या भावांसोबत हजेरी लावायची, संघ माझ्या कुटुंबाचा एक भाग होता,…

पुढे वाचा ..
1 2 3 4 24