५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता कोर्टात टिकेल असे आरक्षण द्या – अजित पवार

५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता कोर्टात टिकेल असे आरक्षण द्या – अजित पवार

मुंबई : हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभा दणाणून निघाली. बहुचर्चित मराठा आरक्षणासाठी  मराठा समाजाकडून लाखोंचे मोर्चे काढण्यात आले होते. त्याची झळ मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना त्यांच्या आषाढी एकादशीच्या महापुजेवेळी बसली   होती. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ डिसेम्बर रोजी जल्लोष करा असे विधान मराठा समाजाला उद्देशून केले होते. आज विधानसभेत मराठा अर्क्षाच्या चर्चेत मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली. विधानसभेत बोलताना राष्ट्रवादी कांग्रेसचे गटनेते माजी मुख्यमंत्री…

पुढे वाचा ..

इंदिरेचे अश्रू …

इंदिरेचे अश्रू …

भारताची ‘आयर्न लेडी’ म्हणून किंवा पोलादी कणखर बाण्याचं व्यक्तिमत्व म्हणून इंदिराजींकडे सहसा भारतात बघितलं जातं. त्यांनी घोषित केलेली आणीबाणी, ऑपरेशन ब्ल्यू स्टार, बांगलादेशची निर्मिती व हेन्री किसिंजर, निक्सन या दुकलीला त्यांची जागा दाखवून देणं असो.. इंदिराजींच्या स्वभावाची एक कडक, शिस्तबद्ध व पोलादी बाजूच समोर येते. मात्र असं असलं तरी इतिहासात असे काही प्रसंग आहेत ज्यातून इंदिराजींचा हळवा स्वभाव समोर येतो. इंदिराजींचं वन्यप्राण्यांवर, जंगलांवर विशेष प्रेम होतं, वाघांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट टायगर त्यांनीच सुरू केला, “सुंदरबनच्या जंगलात…

पुढे वाचा ..

अमेरिकेला झुकवणारा इंदिराजींचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

अमेरिकेला झुकवणारा इंदिराजींचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

१९७१ साली बांगला निर्वासितांच्या प्रश्नावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण होऊन युद्ध सदृश्य परिस्थती निर्माण झाली होती. हा तणाव निवळण्यासाठी वॉशिंग्टन येथे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यात बैठकीचे आयोजन केले गेले होते. पाकिस्तान हे अमेरिकेचे मित्र राष्ट्र होते. तिथे लष्करी हुकुमशाही असली तरी ती कट्टर कम्युनिस्ट विरोधी राजवट असल्याने अमेरिकेची सुरवातीपासूनची भूमिका ही पाकिस्तानचे गोडवे गाणारी होती. चीन देखील पाकिस्तानच्या बाजूने झुकला होता. भारताला एकटे पाडण्यात आले होते. एकटा पडलेला…

पुढे वाचा ..

मोदि लाट ओसरली? भाजप आमदाराने मतदारांच्या घरातील भांडी घासली…

मोदि लाट ओसरली? भाजप आमदाराने मतदारांच्या घरातील भांडी घासली…

इंदूर मध्यप्रदेश : देशात निवडणुकांचे बिगुल वाजत आहे. काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर या निवडणुका मोदींच्या थेट विरोधात सर्व पक्ष आक्रमक झालेले दिसत आहेत. मोदींच्या लाटेचा प्रभाव कमी झल्याचा दावा कांग्रेस व इतर पक्ष   करत आहेत.    या गोष्टीला दुजोरा देणार्या घटना सर्वत्र घडत आहेत असच म्हणावे लागेल. मध्यप्रदेशातील निवडणुका रंगत आलेल्या आहेत. प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असल्यामुळे उमेदवारांनी घाई करण्यास सुरुवात केली आहे. एरवी मोदींच्या नावाने मतांचा जोगवा मागनारे भाजप नेते …

पुढे वाचा ..

विधिमंडळाच्या दारातच राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांनी धरले परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना धारेवर

विधिमंडळाच्या दारातच राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांनी धरले परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना धारेवर

मुंबई : महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन आज पासून सुरु झाले. याही अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विविध विषयावरून खडाजंगी पाहायला मिळणार हे सर्वाना माहिती आहेच. किंतु याची सुरुवात विधिमंडळाच्या दारातच होईल अशी अपेक्षा कोणाला नव्हती. प्रसंग सकाळी अकराच्या आसपासचा सर्व आमदार व सन्माननीय सदस्य विधान भवनाकडे येत होते. राष्ट्रवादीच्या आमदार माजी महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी थेट परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा रस्ता रोखत प्रश्नांची सरबत्ती सुरु  केली.     ओला आणि उबेर या दोन टॅक्सी कंपन्यांनी…

पुढे वाचा ..

भाजपला सतावतेय पराभवाची भीती. केवळ आठ दिवस चालणार हिवाळी अधिवेशन

भाजपला सतावतेय पराभवाची भीती. केवळ आठ दिवस चालणार हिवाळी अधिवेशन

मुंबई : निवडणुकांचे बिगुल येत्या काही महिन्यात वाजणार आहेत. सत्ताधारी भाजप सेना व विरोधी कांग्रेस राष्ट्रवादी यांच्यातील शीतयुद्ध हे अधिक तीव्र होणार असच दिसतंय. हे वादळ विधिमंडळात होऊ नये व जनतेला दिलेली आश्वासन आणि घोषणा यांच्यावरून विरोधक आपल्याला धारेवर धरू नये याच साठी की काय यंदाचे हिवाळी अधिवेशन केवळ आठ दिवस चालणार आहे. एरवी विरोधात असताना १०० दिवस अधिवेशन चालावं म्हणणारे भाजप नेते आता यावर मौन बाळगून आहेत. सततचा घसरता आलेख आणि पंतप्रधान मोदी यांच्या घटत्या…

पुढे वाचा ..

दानवे हे बघा अजितदादा पोलिसांसमवेत नेटीजन्स ने उडवली खासदार दानवेंची टर

दानवे हे बघा अजितदादा पोलिसांसमवेत नेटीजन्स ने उडवली खासदार दानवेंची टर

बारामती : भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील वाकयुद्ध परिचित आहे. मागील आठवड्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मध्ये सिंचन घोटाळ्यावरून चकमक उडाली होती. रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांच्या घराबाहेर कोणत्याही क्षणी पोलीस येतील व अटक करतील अस विधान केले होते. त्याचे प्रतिउत्तर अजितदादा नी त्यांच्या खास शैलीत औकात दाखवून देत दिले. बारामतीचा पाडवा राज्यात प्रसिद्ध आहे. पवार कुटुंबीय राज्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांना पाडव्याला भेटतात व शुभेच्छा…

पुढे वाचा ..

भाजपमध्ये अंतर्गत कलह. अवनी वाघीणीवरून मनेका गांधी विरुद्ध फडणवीस मुनगंटीवार हल्ले प्रतिहल्ले

भाजपमध्ये अंतर्गत कलह. अवनी वाघीणीवरून मनेका गांधी विरुद्ध फडणवीस मुनगंटीवार हल्ले प्रतिहल्ले

मुंबई: दोन दिवसांपूर्वी अवनी नावाच्या वाघिणीची वनखात्याकडून हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारच्या  आदेशानुसार हे कृत्य करण्यात आले होते. त्यानंतर असंख्य प्राणी प्रेमी व   निसर्गप्रेमी व्यक्तींनी        याविरोधात आवाज उठवला. सत्ताधारी  भाजपच्या खासदार व केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी याविरोधात TWITTER द्वारे आपला रोष उपस्थित केला. त्यांनी वन पर्यावरण   मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला चढवत जाब विचारला आहे. I am deeply saddened by the way tigress Avni has been brutally murdered…

पुढे वाचा ..

गुजरात विधानसभेत बिबट्या शिरला

गुजरात विधानसभेत बिबट्या शिरला

अहमदाबाद– गुजरात विधानसभेच्या परिसरात बिबट्या शिरला आहे. सीसीटिव्ही फुटेजमध्ये विधानसभेच्या आवारात बिबट्या फिरत असल्याचे आढळले आहे त्यामुळे या परिसरात येण्यास लोकांना बंदी करण्यात आली आहे. रविवारी रात्री उशीरा विधावसभा सचिवालयात बिबट्या शिरला आहे. वन विभाग आणि पोलिस यांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी संयुक्त अभियान सुरु केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या परिसरात बिबट्या शिरल्याने प्रशासन खाडकन जागे झाले आहे. या परिसरात मुख्यमंत्र्यासोबतच इतर मंत्र्यांचेही कार्यालय आहेत. 100 जाणांची टिम या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न…

पुढे वाचा ..

मोदींच्या आदेशावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी केली- जयंत पाटील यांचा आरोप

मोदींच्या आदेशावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी केली- जयंत पाटील यांचा आरोप

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथ संकल्प मेळाव्यासाठी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगली येथे आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी केली असा आरोप केला आहे. 182 मीटरचा सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्याचे काम आघाडी सरकारच्या काळात 2012 ला सुरू झाले होते. त्यावेळी जगातील सर्वात उंच 204 मीटरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असलेलं  स्मारक अरबी समुद्रात बनविण्याचा निर्णय कांग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने राज्यात घेतला त्या…

पुढे वाचा ..
1 2 3 14