मोदी – पुतीन भेट, काळ्या समुद्रात मारली बोटीवर चक्कर …

मोदी – पुतीन भेट, काळ्या समुद्रात मारली बोटीवर चक्कर …

प्रधानमंत्री मोदिंनी आज रशियातील सोची येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट घेतली. त्यानंतर त्या दोघांनी काळ्या समुद्रात बोटीवरून एक चक्करही मारली. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची राष्ट्राध्यक्ष पदी पुन्हा नियुक्ती झाल्यानंतर त्यांची हि पहिली भेट आहे, या भेटीत जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणार असली तरी या भेटीला कुठलाही अजेंडा नाही. या आधी मोदिंनी नेपाल व चीन येथेही कुठलाही अजेंडा नसताना भेट दिली आहे.

पुढे वाचा ..

निपाह व्हायरस पासून सावधान

निपाह व्हायरस पासून सावधान

केरळच्या कोझिकोडे जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील तीन जणांचा बळी घेतल्यावर निपाह व्हायरस ने राज्यात गोंधळ मांडला आहे. निपाहने आतापर्यंत केरळ मधील पाच जणांचा बळी घेतला असून अजून नऊ जन अत्यवस्थ आहेत. हा व्हायरस वटवाघूळ व पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून पसरत असून आजारी माणसात ताप, अशक्तता व मरगळलेपना ही लक्षणे दिसून येतात. विशेष म्हणजे हा व्हायरस अतिशय वेगाने म्युटेट असल्याने सध्या उपलब्ध असलेली कुठलही लस या व्हायरस विरुद्ध काम करू शकत नाही.

पुढे वाचा ..

कर्नाटकमध्ये कामगाराच्या घरातून ८ ईव्हीम मशीन जप्त

कर्नाटकमध्ये कामगाराच्या घरातून ८ ईव्हीम मशीन जप्त

विजयपूर (कर्नाटक) : कर्नाटकातील राजकारणात अनेक घडामोडी पहायला मिळाल्या. हे कुठे थाबंत नाही तेच आता एक नवीन प्रकरण समोर येत आहे. कर्नाटकमधील विजयपूर या गावातील एका कामगाराच्या घरात ८ ईव्हीम मशीन सापडल्या आहेत. सापडलेल्या गेलेल्या ईव्हीम मशीनमध्ये बॅटरी नाहीये. या घटनेनंतर पोलीसांनी केस दाखल केली असून या प्रकरणांचा अधिक तपास सुरू केला आहे. इव्हीम मशीन कामगारांच्या घरी कोठून आल्या, यामधील बॅटरी कशा गायब झाल्या या संदर्भात पोलीसाचा तपास चालू आहे. तसेच या प्रकरणात कोणत्या राजकीय…

पुढे वाचा ..

पेट्रोल-डिझेल दरात वाढ, सामान्य नागरिक हैराण

पेट्रोल-डिझेल दरात वाढ, सामान्य नागरिक हैराण

पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चा तेलाच्या किमंतीत मागील चार आठवड्यापासून सतत वाढ होत असल्याने देशासह राज्यात पेट्रोल-डिझेल किमंतीत वाढ होत आहे. त्यामुळे सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्याकडून दररोज पेट्रोल-डिझेल दरात वाढ केली जात आहे. पेट्रोलच्या किमंतीत ३३ पैशांनी तर डिझेलच्या किमंतीत २६ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुबंईत पेट्रोलचा दर सर्वात महाग म्हणजेच ८४.०७ रूपये प्रति लीटर तर डिझेल ७१.९४ रूपये प्रति लीटर इतका झाला आहे. तर पुण्यात पेट्रोल ८४.२४ आणि डिझेल ७०.९६ इतके आहे. कर्नाटक…

पुढे वाचा ..

कुमारस्वामी दिल्लीत आज घेणार सोनिया-राहुल गांधी याची भेट

कुमारस्वामी दिल्लीत आज घेणार सोनिया-राहुल गांधी याची भेट

बंगळरू : कर्नाटकामध्ये काँग्रेस आणि जेडीएस याच्यां नेत्यांमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. जेडीएस नेते एच.डी. कुमारस्वामी हे बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तर त्यांच्यासह जेडीएस पक्षाचे १३ मंत्री तर काँग्रेसपक्षाचे २० मंत्री बुधवारी शपथ घेतील, हे निश्चित आहे. फॉर्म्युला नक्की झाला असला तरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी आज एच.डी. कुमारस्वामी दुपारी साडेतीन वाजता राहुल गांधी तर साडेचार वाजता सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान कर्नाटक सरकारच्या सत्तावाटपाच्या फॉर्म्युलावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. कुमारस्वामी…

पुढे वाचा ..

येडीयुराप्पांचा अखेर राजीनामा.. विधानसभेत रडले येडीयुरप्पा.

येडीयुराप्पांचा अखेर राजीनामा.. विधानसभेत रडले येडीयुरप्पा.

साश्रूनयनांनी केलेल्या भाषणाच्या अखेरीस येडियुरप्पांनी अखेर स्वतःचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. कॉंग्रेसच्या राज्यात शेतकऱ्यांवर झालेले अन्याय त्यांनी वाचून दाखवले व बहुमत नसल्याने आपल्याला सरकार चालवता येणार नसल्याची कबुली त्यांनी दिली. हे वृत्त लिहेपर्यंत येडीयुरप्पा राजभवनात पोहचले होते.

पुढे वाचा ..

बहुमत चाचणीपुर्वीच येडियुरप्पा राजीनामा देणार?

बहुमत चाचणीपुर्वीच येडियुरप्पा राजीनामा देणार?

बंगळुर- कर्नाटक विधानसभेच्या निकाल त्रिशंकु लागल्यानंतर कर्नाटकमध्ये अनेक राजकीय घडामोडी पहायला मिळाल्या. त्यानंतर येडियुरप्पा मुख्यमंत्रीही झाले, पण कर्नाटकमध्ये आज चार वाजेपर्यत येडियुरप्पा यांना बहुमत सिध्द करायचे आहे. मात्र चालू परिस्थिती पाहता येडियुरप्पा हे चार वाजेपुर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसने राज्यपाल वजुभाई वाला यांच्या निर्णयानंतर येडियुरप्पा यांच्या शपथविधीला विरोध करता सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. त्यांनतर सुप्रिम कोर्टाने येडियुरप्पा यांना शनिवारी (१९ मे) ४ वाजता बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले होते. तसेच…

पुढे वाचा ..

जनता “जनार्दन” की रेड्डी “जनार्दन”

जनता “जनार्दन” की रेड्डी “जनार्दन”

जनरल थिमय्या पासून विश्वेश्वरय्या पर्यंत वळणं घेत निघालेली कर्नाटकची प्रचारमोहिम थांबली, भारताच्या इतिहासातली आजपर्यंतची सर्वात महागडी विधानसभा निवडणूक म्हणून या निवडणुकीची नोंद घेतल्या जाईल. पंतप्रधान सगळ्याच निवडणूक मोहिमांत दिसतात तसे याही वेळेस आक्रमक आणि उत्साही दिसले, आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि टीकाकौशल्याने त्यांनी मैदान गाजवलं खरं पण तरीही बहुमताचा आकडा गाठायला ते कमीच पडले. विशेष म्हणजे या प्रचारमोहिमेत मोदींनी केंद्र सरकारचं एकही काम सांगितलं नाही. नोटबंदी आणि जीएसटी कराची अंमलबजावणी हे जे त्यांचे दोन महत्वाचे प्रकल्प…

पुढे वाचा ..

भाजपाची कर्नाटकातील सत्ता म्हणजे लोकशाहीचा पराभव : राहुल गांधी

भाजपाची कर्नाटकातील सत्ता म्हणजे लोकशाहीचा पराभव : राहुल गांधी

भाजप कर्नाटकमध्ये बहुमत नसतानाही सरकार स्थापन करत आहे, हे म्हणेज संविधानाची खिल्ली उडवण्यासारखे आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर केली आहे. याआधी ट्विट करून राहुल गांधीनी म्हटले आहे की, ‘’ भाजप बहुमत नसताना कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करत आहे. अशाप्रकारे भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहे. एकीकडे आज भाजप विजयोत्सव साजरा करेल पण त्याबरोबर दुसरीकडे संपूर्ण भारत देशाला लोकशाहीच्या पराभवाचे दु:ख असेल.’’ दरम्यान , काल रात्री उशिरा काँग्रेस आणि जेडीएस यांनी सुप्रिम कोर्टात धाव…

पुढे वाचा ..

कर्नाटक पाठोपाठ गोवा, बिहार आणि आसाम सुद्धा गमावणार भाजपा..

कर्नाटक पाठोपाठ गोवा, बिहार आणि आसाम सुद्धा गमावणार भाजपा..

योग्य आमदारसंख्या नसल्याने, आज शपथ घेतलेले भाजपाचे मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांना लवकरच सत्ता सोडावी लागणार आहे, राज्यपालांनी काही दिवसांची मुदत दिली असल्याने येत्या काही दिवसानंतर कर्नाटकला कॉंग्रेस-जेडीएस आघाडीचा मुख्यमंत्री मिळणार हे स्पष्ट आहे. मात्र सिंगल लार्जेस्ट पार्टीच्या नियमाचा आधार घेत बीजेपीने केलेली हि खेळी त्यांच्याच अंगलट येणार आहे. गोव्यात आपणच सर्वात मोठा पक्ष असल्याने आपल्याला सत्तास्थापनेची संधी मिळावी अशी विनंती आम्ही राज्यपालांना करणार आहोत असे गोवा कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर…

पुढे वाचा ..
1 25 26 27 28