जिओचा नवीन फोन; फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि युट्युब सुविधेसह

जिओचा नवीन फोन; फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि युट्युब सुविधेसह

जूनमहिन्यातील धमाकेदार ऑफर्सनंतर रिलायन्सने जीओफोन २ लॉंंच करत असल्याची दमदार घोषणा केली आहे. या नवीन फोनमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि युट्युबची देखील सुविधा उपलब्ध आहे. रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष  मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानीने हि घोषणा केली आहे. देशभरातून सुमारे अडीच कोटी लोक जिओ फोन वापरत आहेत. आधीच्या मॉडेल्सची अद्ययावत आवृत्ती आहे . जिओ गीगाफायबर मध्ये मनोरंजनासाठी अल्ट्रा हाय डेफिनेशन स्क्रीन तसेच व्होईस अॅॅक्टिव्ह व्हर्च्युअल असिस्टंन्स या सुविधा उपलब्ध आहेत. क्वार्टी कीपॅड, २.४ इंच डिस्प्ले, रॅम…

पुढे वाचा ..

जिओची प्रीपेड ऑफर, मिळवा १०० रुपयांचा डिस्काउंट

जिओची प्रीपेड ऑफर, मिळवा १०० रुपयांचा डिस्काउंट

रिलायन्स जिओच्या प्रीपेड रीचार्जवर मिळणार १०० रुपयांचा डिस्काउंट. जीओच्या प्रीपेड रिचार्ज पॅकमध्ये सुधारणा करण्यात आली असून काही ऑनलाईन रीचार्जवर डिस्काऊंट देण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या सेवेमध्ये ३०० पर्यंतच्या रीचार्जवर २० टक्के डिस्काऊंट देण्यात येणार आहे. मोबाईल अॅप, माय जिओ किंवा डिजिटल वालेटद्वारे करण्यात येणाऱ्या प्रीपेड रिचार्जच्या खरेदीवर हि ऑफर लागू आहे. जिओ ग्राहकांना जून महिन्यामध्ये या ऑफरचा लाभ घेता येईल. जीओच्या दोन ऑफर आहेत एक ज्यामध्ये ३०० रुपयाखालील प्लॅनवर २० टक्के डिस्काऊंट आणि…

पुढे वाचा ..

युगांडा सरकारचा विवादास्पद कायदा, सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांना द्यावा लागणार टॅक्स

युगांडा सरकारचा विवादास्पद कायदा, सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांना द्यावा लागणार टॅक्स

नवी दिल्ली : आजच्या काळात सोशल मीडिया ही प्रत्येकाची गरज बनली आहे. युवा पीढी तर सोशल मीडियाशिवाय राहू शकत नाही. पण जर सोशल मीडियाच्या वापर करणाऱ्यावर जर सरकारकडून टॅक्स लावण्यात आला तर सगळीकडे हाहाकार निर्माण होईल आणि सरकारवर टिका होईल. पण असाच टॅक्स दक्षिण आफ्रिकेतील युंगाडा सरकराने आमलांत आणला आहे. सोशल मीडियावरील  गप्पा आणि अफवा रोखण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील युगांडा सरकारने एक विवादस्पद कायदा पास केला आहे. त्यामुळे १ जुलैपासून सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या नागरिकांना टॅक्स द्यावा लागणार आहे….

पुढे वाचा ..

धुम्रपान सेवनात भारताचा जगात दुसरा क्रमांक

धुम्रपान सेवनात भारताचा जगात दुसरा क्रमांक

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संस्थेचा धुम्रपान सेवनाबाबत नवीन अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. या अहवालानुसार धुम्रपान सेवनात चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. जगाच्या १.१ बिलीयन धुम्रपान करणाऱ्यापैकी १०६ बिलीयन इतके धुम्रपान करणारे हे १५ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत. इंडोनेशिया या देशाचा ७४ दशलक्ष धूम्रपान करणाऱ्यासह तिसरा क्रमांक लागतो. साल २०१६ च्या अहवालाच्या अंदाजनुसार जगातील ३६७ मिलीयन धुम्रपान करणाऱ्या आकडेवारीपैकी २०० मिलीयन धुम्रपान करणारे हे भारतात आहेत. जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार जगभरात ३६७ मिलीयन ध्रुमपान…

पुढे वाचा ..

गुगलसह फेसबुक, व्हाँटसअँपला एक लाखाचा दंड, चाईल्ड प्रोर्नोग्राफी आणि रेप व्हिडीओ काढण्याचे दिले आदेश

गुगलसह फेसबुक, व्हाँटसअँपला एक लाखाचा दंड, चाईल्ड प्रोर्नोग्राफी आणि रेप व्हिडीओ काढण्याचे दिले आदेश

नवी दिल्ली : सोशल मीडिया नेटवर्कवर चाईल्ड प्रोर्नोग्राफी आणि रेप व्हिडीओ न हटविल्यामुळे तसेच याबदल अन्य उपाययोजना अमंलात न आण्याने  सुप्रीम कोर्टाने सोशल नेटवर्किंग साईटसना दंड केला आहे. यामध्ये गुगलसह, फेसबुक आणि व्हाँटसअँप यांचा समावेश असून प्रत्येकी एक लाखांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. सुप्रिम कोर्टाचे जस्टिस मदन बी लुकर आणि उमेश ललित यांच्या खंडपीठाने १६ मे रोजी हा निर्णय दिला आहे. सोशल मीडीया साईटस वर आपेक्षार्ह व्हिडीओच्या प्रक्षेपणासंदर्भात आलेल्या अनेक आँनलाईन तक्रारीच्या आधारावरून सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने हा निर्णय…

पुढे वाचा ..

दिल्लीतील जामिया युनिवर्सिटीची बेवसाईट हॅक

दिल्लीतील जामिया युनिवर्सिटीची बेवसाईट हॅक

नवी दिल्ली : देशातील प्रसिध्द युनिवर्सिटीपैकी एक असलेल्या जामिया मिलिया इस्लामिया युनिवर्सिटीची वेबसाईट सोमवारी रात्रीच्या दरम्यान हॅकरकडून हॅक करण्यात आली आहे. हॅकर ने वेबसाईटच्या मुख्य पेजवर पुर्णपणे काळी स्क्रिन ठेवली आहे. आणि त्यावर हँपी बर्थडे पूजा लिहले. काही काळ युनिवर्सिटीची वेबसाईट अशीच राहिली. ही बाब लक्षात येताच वेबसाईट रि-स्टोर करण्यात आली आहे. ही वेबसाईट कोणी व कशासाठी हॅक केली हे आजूनपर्यत कळू शकले नाही. पण हे वृत्त कळताच युनिवर्सिटीमध्ये यावर चांगलीच चर्चा झाली. तसेच सोशल मिडीयावर काही…

पुढे वाचा ..

निपाह व्हायरस पासून सावधान

निपाह व्हायरस पासून सावधान

केरळच्या कोझिकोडे जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील तीन जणांचा बळी घेतल्यावर निपाह व्हायरस ने राज्यात गोंधळ मांडला आहे. निपाहने आतापर्यंत केरळ मधील पाच जणांचा बळी घेतला असून अजून नऊ जन अत्यवस्थ आहेत. हा व्हायरस वटवाघूळ व पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून पसरत असून आजारी माणसात ताप, अशक्तता व मरगळलेपना ही लक्षणे दिसून येतात. विशेष म्हणजे हा व्हायरस अतिशय वेगाने म्युटेट असल्याने सध्या उपलब्ध असलेली कुठलही लस या व्हायरस विरुद्ध काम करू शकत नाही.

पुढे वाचा ..

सॅमसंग गॅलेक्सी J6 (इनफिनिटी डिस्प्ले) २१ मे ला होणार लाँन्च

सॅमसंग गॅलेक्सी J6 (इनफिनिटी डिस्प्ले) २१ मे ला होणार लाँन्च

पुणे : सॅमसंग गॅलेक्सी J6 हा स्मार्टफोन २१ मे (सोमवारी) रोजी भारतात लाँन्च करण्यात येणार आहे. तसेच याबरोबर कंपनी गॅलेक्सी J आणि गॅलेक्सी A चे दोन स्मार्टफोन सुध्दा लाँन्च करू शकते. सर्वात महत्वाचे दुसऱ्याच दिवशी २२ मे लाच भारतातील मोबाईल विक्री स्टोरमध्ये उपलब्ध होणार आहे. यासाठी सॅमसगकडून २१ मे ला मुबंई मध्ये इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. यासंबंधी कंपनीकडून ट्वीट करण्यात आले असून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सॅमसंग गॅलेक्सी J6 स्मार्टफोनला…

पुढे वाचा ..

फेसबुककडून ५८ कोटी फेक अकाउंट बंद

फेसबुककडून ५८ कोटी फेक अकाउंट बंद

पुणे : फेसबुकने २०१८ वर्षाच्या तीन महिन्यात ५८ करोड ३० लाख बनावट अकाउट बंद केले आहेत. अशाप्रकारे फेसबुककडून बनावट अकाउंट बनविणाऱ्याविरोधात तसेच बनावट अकाउट उघडून त्या माध्यमातून फेसबुकवर भडकाऊ, हिसंक, जातीयवादी, अडल्ट पोस्ट तसेच आंतकवाद वाढविणारे पोस्ट टाकणाऱ्यांना थाबंविण्यासाठी ही कारवाई केली असल्याचे सांगितले आहे. तसेच याशिवाय तीन महिन्यात तब्बल ८३.७ कोटी आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकने डिलीट केल्या आहेत. यापैकी ८५.६ टक्के प्रकारात युजर्झकडून सूचना व तक्रारी येण्याच्याआधीच या पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत. तसेच फेसबुकवर…

पुढे वाचा ..